Political


रिपब्लिकन विरुद्ध बहूजन

रिपब्लिकन विरुद्ध बहूजन  (नाकर्त्यांनी उभा केलेला निरर्थक वाद) :- प्रा. महेन्द्र ज. राऊत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘रिपब्लिकन विरुद्ध बहूजन’ असा वाद निर्माण करण्यात आलेला आहे. प्रत्येक विषयावर आपण बोललच पाहीजे असा माझा स्वभाव नाही पण कधीकधी बोलल्यावाचून रहावत नाही. त्याचप्रमाणे माझच मत वाचकांनी स्वीकारावं असा माझा आग्रह ही […]


आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.

? आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या निष्ठावंत अनुयायांना निर्वाणीचा संदेश ?? प्रत्येक माणसाने फेडरेशन (SCF) मध्ये गटबाजी सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहे. एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे. यामुळे आपले लोक अजूनतरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय ह्याची […]


आपला हितकर्ता पक्ष कोणता ?

? सावधान ! सावधान ! सावधान : आपला हितकर्ता पक्ष कोणता ?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात? आपला हितकर्ता कोण हे निवडतांना या पुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला सुद्धा बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण? कोणता पक्ष तुमच्या साठी प्राणाची पर्वा न करता […]


निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा

? ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा’? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात?? आपणास स्वाभिमानाची अत्यन्त जरूरी आहे. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती हि कुचकामाची आहे. इतरांप्रमाणे आपणही माणसेच आहोत हि गोष्ट प्रत्येक तरुणाने आपल्या मनात वागविली पाहिजे. हजारो वर्षे चालू असलेल्या जुलूम जबरदस्तीने आपल्या समाजाच्या भावना मारल्या गेल्या आहेत. ब्राह्मणी राज्यात आपण […]


प्राचीन प्रबुद्ध भारतातील रिपब्लिकन संस्कृतीत असणारी गुप्त मतदान यंत्रणा

? प्राचीन प्रबुद्ध भारतातील रिपब्लिकन संस्कृतीत असणारी गुप्त मतदान यंत्रणा? डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात?? बहुतेक सर्वांचा समज असा आहे की गुप्त मतदान पद्धती आपण इंग्रजापासून उचलली. अर्थात हाही गैरसमज आहे. ‘विनय पिटिकेत’ (Buddhist literature) गुप्त मतदानाची विशिष्ट व्यवस्था असे. त्यांना ‘सालपत्रकगृहे’ असे म्हणत. झाडाच्या सालीचा मतपत्रिका म्हणून उपयोग करीत. काही […]