ssdindia


ब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका

💥 ब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका 💥 मित्रांनो, सर्वत्र साजरी करण्यात येणाऱ्या उधळपट्टीच्या दिवाळी सणाबाबत (हिंदू बांधवांच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण, त्याद्वारे होणारे फायदे किती व तोटे किती हे त्या काळात होणाऱ्या नुसत्या ध्वनी-वायू प्रदूषणाचा अंदाज घेतला तरी ‘स्वच्छ भारत अभियानास’ काम मिळवून दिल्याचा आनंद दिवाळी साजरी करणाऱ्यांना झाल्यावाचून […]


बुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व

? बुद्धजयंती व तिचे राजकीय महत्व ? A Post By : आयुष्यमती. उज्वला इंगोले. ” ब्राह्मणांनी बुद्धाचे नाव या देशातून धुवून काढण्याचा प्रयत्न करावा हे समजण्यासारखे आहे. तो त्यांचा बोलूनचालून शत्रू होता. त्याची जयंती करावी असा विचार त्यांना कसा रुचेल? परंतु ज्या ब्राह्मणेतरांच्या हितकरिता त्यांना अंधश्रद्धेच्या तावडीतून सोडविण्याकरिता, जंतर मंतरच्या […]


बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ?

? बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती? ? मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रशुद्ध, तर्कबुद्धीवर तपासलेल्या बौद्धांच्या पवित्र ‘The Buddha and His Dhamma’ या धर्मग्रंथाच्या ‘परिचय’ भागात बुद्धधम्माविषयी एकूण चार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या चार प्रश्नांपैकी जो दुसरा प्रश्न आहे तो आर्यसत्यांविषयी आहे. याविषयी बाबासाहेबांचे स्वतःचे काय मत आहे ते आपण आधी जाणून […]


सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल 1

? सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल? आधुनिक भारताच्या इतिहासात इसवी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी वीर सिदनाक महार यांच्या नेतृत्वात असलेल्या महार सैनिकांच्या ताकदीवर भीमा कोरेगावच्या लढाईत पेशवाईचा निर्णायक पराभव करून महाराष्ट्रात सुरु असलेले तेव्हाचे ब्राह्मणांकरवी मनुस्मृतीराज नेस्तनाबूत केले. हि लढाई इंग्रजांच्या दृष्टीने जरी राजकीय सत्तांतराची (क्रांतीची) […]


महापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक

महापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक Post By : Aayu. Sushil Jambhulkar. जातीचे राजकारण करण्यासाठी बहुजन आणि मुळनिवाशी प्रचारकांनी बाबासाहेब आणि बुद्धाच्या प्रतिमेसोबत कुठुन -कुठुन शोधून आणून कित्येक समाज सुधारक एका रांगेत बसविलेत.पण या सर्व फोटोंत बाबासाहेब आणि बुद्ध लुप्त झालेत! महापुरुष आणि समाजसुधारक यांच्यात फरक असतो. बाबासाहेब महापुरुषाला सत्यनिष्ठा आणि […]