RPI


आपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

? आपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ? ? भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे. ? ४ ऑक्टोबर, १९४५, पुणे येथे बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर निवडणुकीबाबत आपल्या भाषणात म्हणतात,? “मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की ?आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्या शिवाय आपला सामाजिक […]


आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.

? आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या निष्ठावंत अनुयायांना निर्वाणीचा संदेश ?? प्रत्येक माणसाने फेडरेशन (SCF) मध्ये गटबाजी सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहे. एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे. यामुळे आपले लोक अजूनतरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय ह्याची […]


आपला हितकर्ता पक्ष कोणता ?

? सावधान ! सावधान ! सावधान : आपला हितकर्ता पक्ष कोणता ?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात? आपला हितकर्ता कोण हे निवडतांना या पुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला सुद्धा बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण? कोणता पक्ष तुमच्या साठी प्राणाची पर्वा न करता […]


निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा

? ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा’? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात?? आपणास स्वाभिमानाची अत्यन्त जरूरी आहे. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती हि कुचकामाची आहे. इतरांप्रमाणे आपणही माणसेच आहोत हि गोष्ट प्रत्येक तरुणाने आपल्या मनात वागविली पाहिजे. हजारो वर्षे चालू असलेल्या जुलूम जबरदस्तीने आपल्या समाजाच्या भावना मारल्या गेल्या आहेत. ब्राह्मणी राज्यात आपण […]


आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे

? आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे.? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आदेश.. ? आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला […]