Daily Archives: 05/05/2017


आपला हितकर्ता पक्ष कोणता ?

? सावधान ! सावधान ! सावधान : आपला हितकर्ता पक्ष कोणता ?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात? आपला हितकर्ता कोण हे निवडतांना या पुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला सुद्धा बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण? कोणता पक्ष तुमच्या साठी प्राणाची पर्वा न करता […]


निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा

? ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा’? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात?? आपणास स्वाभिमानाची अत्यन्त जरूरी आहे. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती हि कुचकामाची आहे. इतरांप्रमाणे आपणही माणसेच आहोत हि गोष्ट प्रत्येक तरुणाने आपल्या मनात वागविली पाहिजे. हजारो वर्षे चालू असलेल्या जुलूम जबरदस्तीने आपल्या समाजाच्या भावना मारल्या गेल्या आहेत. ब्राह्मणी राज्यात आपण […]


प्राचीन प्रबुद्ध भारतातील रिपब्लिकन संस्कृतीत असणारी गुप्त मतदान यंत्रणा

? प्राचीन प्रबुद्ध भारतातील रिपब्लिकन संस्कृतीत असणारी गुप्त मतदान यंत्रणा? डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात?? बहुतेक सर्वांचा समज असा आहे की गुप्त मतदान पद्धती आपण इंग्रजापासून उचलली. अर्थात हाही गैरसमज आहे. ‘विनय पिटिकेत’ (Buddhist literature) गुप्त मतदानाची विशिष्ट व्यवस्था असे. त्यांना ‘सालपत्रकगृहे’ असे म्हणत. झाडाच्या सालीचा मतपत्रिका म्हणून उपयोग करीत. काही […]


आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे

? आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे.? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आदेश.. ? आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला […]


संघटनेला वर्तमानपत्राची अत्यावशकता असते

? संघटनेला वर्तमानपत्राची अत्यावकश्यता असते.? कोणत्याही पक्षाला वर्तमानपत्राची फार जरुरी असते. वर्तमान पत्राशिवाय आपणास कार्य करता येणार नाही म्हणून आपल्या पक्षाचे वर्तमानपत्र चांगल्या तऱ्हेने चालले पाहिजे. तुम्ही सर्वांनी त्याचे वर्गणी दार झाले पाहिजे. कौंन्सिलमध्ये तुम्ही पाठविलेले लोक तुमच्यासाठी काय करतात ते समजावून घ्यावयाचे झाल्यास तुम्हाला वर्तमान पत्रावरून समजेल. त्या करीता […]