Political


तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो

? तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.? आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काही तरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी […]


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुढार्‍यांविषयी असलेले मत

? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुढार्‍यांविषयी असलेले मत ? संकलन : अजय माळवे, आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जावयाचे आहे . तेव्हा मी म्हणेन तेच नावाडी व चांगली नाव मला मिळाली पाहिजे, तरच मी नावेत पाय टाकीन . मोडकी नाव व कुचकामाचे नावाडी दिलेत तर मी नावेत मुळीच पाय ठेवणार नाही. […]


उठा, जागे व्हा आणि निधडेपणाने आपली राजकीय शक्ती मजबूत करा.

? उठा, जागे व्हा आणि निधडेपणाने आपली राजकीय शक्ती मजबूत करा.? ” भयभीताचे राजकारण आज चालणार नाही. आपल्याला जे पटते ते उघडपणे मांडले पाहिजे. त्यात सोंग व ढोंग किंवा लपवाछपवी नको. ज्या राजकारणामुळे लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. जनतेत अग्नी आहे पण तो वारंवार फुलवला पाहिजे. […]


आपले संघटन कोणते ? 1

आपले संघटन कोणते ? संकलन : अजय माळवे, मुंबई आजची परीस्थिती बघता सर्वच डाॅ. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे पुढारी, कार्यकर्ता व समाज हे मोठे छातीठोकपणे मिरवत आहे की आम्हीच काय ते बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत आहोत, त्यांच्याच विचाराने आम्ही चाललो आहोत याचा विचार करणे खुप आवश्यक आहे. मग आपण समाजापासून […]


चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर

# चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर # Post by : Prashik Anand मी आधी मुळं की झाड यावर विचार केल्यावर मला असे आढळले की ज्याला आपण वृक्ष (tree) म्हणतो त्यात एकंदरीत दोन भागांचा समावेश होतो..एक अधोगामी (downward-intangible) दिशेने होणारी वाढ ज्याला आपण मुळे (roots) म्हणतो तर दुसरे ऊर्ध्वगामी (upward-tangible) दिशेने […]