Daily Archives: 12/06/2017


आपले संघटन कोणते ? 1

आपले संघटन कोणते ? संकलन : अजय माळवे, मुंबई आजची परीस्थिती बघता सर्वच डाॅ. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे पुढारी, कार्यकर्ता व समाज हे मोठे छातीठोकपणे मिरवत आहे की आम्हीच काय ते बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत आहोत, त्यांच्याच विचाराने आम्ही चाललो आहोत याचा विचार करणे खुप आवश्यक आहे. मग आपण समाजापासून […]


चौथी संघटना ? बेशिस्तपनाचे लक्षण

Questions by Mr. Akshay प्रशिक सर, १.The Republicans मुळे रिपब्लिकन कन्सेप्टचा  जाहीर प्रचार होत असेल तर विरोध कशाकरिता? २.पक्षबांधणी करण्यापूर्वी एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जागृती करणे फलदायी साबित होऊ शकत नाही काय? ३.मी The Republicans चा समर्थकही नाही,पण त्यांच्यांशी भांडण करुन आपण आपल्याच  समविचारी मित्रांपासून अलग तर नाही ना पडत? ४.रिपब्लिकन […]


चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर

# चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर # Post by : Prashik Anand मी आधी मुळं की झाड यावर विचार केल्यावर मला असे आढळले की ज्याला आपण वृक्ष (tree) म्हणतो त्यात एकंदरीत दोन भागांचा समावेश होतो..एक अधोगामी (downward-intangible) दिशेने होणारी वाढ ज्याला आपण मुळे (roots) म्हणतो तर दुसरे ऊर्ध्वगामी (upward-tangible) दिशेने […]


रिपब्लिकन विरुद्ध बहूजन

रिपब्लिकन विरुद्ध बहूजन  (नाकर्त्यांनी उभा केलेला निरर्थक वाद) :- प्रा. महेन्द्र ज. राऊत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘रिपब्लिकन विरुद्ध बहूजन’ असा वाद निर्माण करण्यात आलेला आहे. प्रत्येक विषयावर आपण बोललच पाहीजे असा माझा स्वभाव नाही पण कधीकधी बोलल्यावाचून रहावत नाही. त्याचप्रमाणे माझच मत वाचकांनी स्वीकारावं असा माझा आग्रह ही […]


आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.

? आपली झोपडी (आजघडीला RPI) जिवंत ठेवा.? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या निष्ठावंत अनुयायांना निर्वाणीचा संदेश ?? प्रत्येक माणसाने फेडरेशन (SCF) मध्ये गटबाजी सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापले लहान लहान गट निर्माण केले आहे. एकाचे वर्चस्व दुसऱ्यास नको आहे. यामुळे आपले लोक अजूनतरी राजकारणात पक्के मुरले नाहीत. राजकारण म्हणजे काय ह्याची […]