Monthly Archives: February 2017


बाबासाहेबांचा विद्यार्थ्याना राजकीय संदेश

?बाबासाहेबांचा विद्यार्थ्याना राजकीय संदेश? ” आतापर्यंत जरी आपल्यातील बहुसंख्य विद्यार्थीवर्ग राजकीय लक्ष घालीत असलेला दिसला तरी त्याला राजकारण म्हणजे काय, त्यासाठी कोणत्या जबाबदार्‍या घ्याव्या लागतात आणी राजकीय घडामोडी यशस्वि करण्यासाठी कोणते मार्ग चोखाळावे लागतात याची निश्चीत जाणीव नव्हती. विश्वविद्यालयीन जीवनाची आणी आयुष्यातील खर्‍याखुर्‍या प्रश्नाची व राजकारणाची मी वर म्हटल्याप्रमाणे फारकत […]


पुनर्जन्म, कर्मवीपाक सिद्धांत आणि पतित जनतेला रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या रुजवणुकीची जाणीव करून देण्यासाठी समाजसेवी कार्यकर्त्यांची अत्यावश्यकता

? उघडा डोळे वाचा नीट ? ? बौद्ध तत्वज्ञानानुसार पुनर्जन्म, कर्मवीपाक सिद्धांत आणि पतित जनतेला रिपब्लिकन तत्वज्ञानाच्या रुजवणुकीची जाणीव करून देण्यासाठी समाजसेवी कार्यकर्त्यांची अत्यावश्यकता…या अनुषंगाने.. ? डॉ.बाबासाहेब म्हणतात… ?      बौद्ध तत्वज्ञानात पुनर्जन्म मानण्यात येतो असा दाखला लागलीच देण्यात येईल, परंतु त्या सिद्धातांचा आत्म्याशी  कोणत्याच अर्थाअर्थी संबंध नाही. बौद्ध पुनर्जन्म सिद्धांत […]


समता सैनिक दल: काळाची गरज 1

समता सैनिक दल: काळाची गरज जय भीम मित्रांनो, बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या संघटनांपैकी समता सैनिक दल हे एक महत्वाचे संघटन होय जिच्या स्थापनेविषयी बोलतांना बाबासाहेब त्यांच्या भाषणात म्हणतात कि, “महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली.” म्हणजेच महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह करण्यात आला तो प्रामुख्याने या देशात ‘समान न्याय’ प्रस्थापित […]


बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र

 ⁠⁠⁠? बामसेफ : प्रतिक्रांतीचे एक षडयंत्र ? जयभीम मित्रांनो, बामसेफविषयी आमचे स्वतःला बहुजन, मुलनिवासी म्हणविणारे मित्र बराच उहापोह करतात की हे संघटन कसे मुलनिवासी लोकांसाठी आहे व बाह्यनिवासी अर्थात विदेशी लोकांशी कसा संघर्ष करीत आहेत हे सुध्दा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोबतच ह्या लढ्यात या संघटनेला कामगारांचे संघटन असल्यामुळे काही […]