Monthly Archives: February 2017


साम्यवाद (Communism) कि बौद्धवाद (Buddhism) 1

? उघडा डोळे वाचा नीट ? साम्यवाद (Communism) कि बौद्धवाद (Buddhism) ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात…? साम्यवाद (Communism) जी जीवनप्रणाली सांगते त्या जीवनप्रणालीपेक्षा बौद्धधम्माने (Buddhism) सांगितलेली जीवनप्रणाली उत्कृष्ट व सरस आहे, अशी प्रशंसा जो पर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढी करीत नाही तो पर्यंत बौद्ध धर्माचे भवितव्य उज्वल आहे […]


शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4

?शिवाजी महाराज आणि☀ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रतेक अम्बेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे? खुप गैरसमज आहेत शिवाजी अणि बाबासाहेबाबद्दल…..‼ मुद्दामपणे शिवाजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा खोटा इतिहास मराठा संघ,संभाजी ब्रिग्रेट ह्या संघटना चुकीच्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न करतात, कुठलाही अभ्यास नसलेली व्यक्तीच अशे करू शकते❗ प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या […]


माझा धम्म बुद्धीवादावर व अनुभवावर आधारित आहे

महापरिनिर्वाण सुत्ता मध्ये तथागत बुद्धाने आनंदाला सांगितले आहे की,माझा धम्म बुद्धीवादावर व अनुभवावर आधारित आहे आणि म्हणून माझ्या अनुयायांनी मी सांगतो म्हणून सत्य आहे असे समजून अंधानुकरण करू नये. बुद्धिप्रामाण्य व अनुभव हा माझ्या धम्माचा मूलभूत पाया असल्याने कालमानानुरूप व परिस्तिथीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी […]


One man One vote, One vote One Value

?एक व्यक्ती : एक मत, एक मत : एक मूल्य ( One man One vote, One vote One Value )? डॉ.बाबासाहेब म्हणतात— ” कायदेमंडळावर योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी आपणास मताचा अधिकार आहे हा अधिकार फार महत्त्वाचा व मोठा आहे. तेव्हा आपल्या मताची बहुमोल शक्ती भलत्याच ठिकाणी वाया जाता कामा नये. […]


आपली संघटना मजबूत करा

? आपली संघटना मजबूत करा????? डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात– जो पर्यंत तुम्ही तुमच्या मजबूत संघटनेच्या बळावर आपली ताकत इतर जगाला-समाजाला दाखविणार नाही तो पर्यंत तुमच्यावर हे असले जाच नेहमी चालुच राहणार. या जुलुमाबाबत तुम्हाला वेदातील एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद केली की ” देवा तू बा […]