Political


आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे

? आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये (Successor of SCF >>>RPI) जमलो पाहिजे.? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आदेश.. ? आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला […]


संघटनेला वर्तमानपत्राची अत्यावशकता असते

? संघटनेला वर्तमानपत्राची अत्यावकश्यता असते.? कोणत्याही पक्षाला वर्तमानपत्राची फार जरुरी असते. वर्तमान पत्राशिवाय आपणास कार्य करता येणार नाही म्हणून आपल्या पक्षाचे वर्तमानपत्र चांगल्या तऱ्हेने चालले पाहिजे. तुम्ही सर्वांनी त्याचे वर्गणी दार झाले पाहिजे. कौंन्सिलमध्ये तुम्ही पाठविलेले लोक तुमच्यासाठी काय करतात ते समजावून घ्यावयाचे झाल्यास तुम्हाला वर्तमान पत्रावरून समजेल. त्या करीता […]


स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून

?स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून? दिनांक २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस वूईमेन्स कॉन्फरन्स मध्ये महिलांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, या प्रसंगी तुमच्या परिषदेत बोलतांना मला आनंद होत आहे. दलित वर्गाच्या प्रगतीची व कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा […]


रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीचा प्रश्न आणि ती सोडविण्याचे उपाय !

? रिपब्लिकन पार्टी च्या पुनर्बांधणीचा प्रश्न आणि ती सोडविण्याचे उपाय !? A post written by, –Prashik Anand– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मास घातलेली रिपब्लिकन पार्टी हि बाबासाहेबांनी तिच्यासाठी लिहिलेल्या जगातील अप्रतिम अशा सात तत्वांमुळे सर्वश्रेष्ठ ठरते..खरे तर ती सात तत्वे म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय..ज्याला मानवतावाद म्हणतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे ती […]


बाबासाहेबांचा आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा संदेश

? बाबासाहेबांचा आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा संदेश? “ज्या समाजात नीतीमत्ता अशा प्रकारची आहे की, ज्या कारणामुळे समाज एकवट होतो ती करणे स्तुत्य धरली जातात व ज्या कारणामुळे समाज दुभंग होतो ती करणे निंद्य निंदाजनक मानली जातात त्या समाजास जीवनकलहात यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. व ज्या समाजाची नीतीमत्ता अशा प्रकारची आहे […]