Info Blog


हिंदूंचे सण

जय भीम मित्रांनो ? दिवाळी (हिंदूंच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण) या विषयावर काहीसा गांभीर्याने विचार केल्यावर एक बाब मला आपल्यापुढे मांडाविशी वाटते ती अशी की, बाबासाहेबांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात कुठेही दिवाळी, दीपदानोत्सव किंवा बळीराजा याच्या अस्तित्वाविषयी काहीच लिहिलेले आढळत नाही. दुसरे […]


समता सैनिक दलाची स्थापना

शिकवा,चेतवा आणि संघटित करा ! संग्राहक : नितीन गायकवाड (www.ssdindia.org) १९२६-२७ च्या सुमारास या दलाची स्थापना करण्याची मुहूर्तमेढ महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली. यावेळी महाडच्या सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीतीने पार पाडण्यासाठी अशा संघटित दलाची फारच आवश्यकता होती. आम्ही स्थापन केलेल्या या समता सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व […]


पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग (SC) जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर…

? पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग (SC) जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर…? ” कोणताही वर्ग अगर कोणतीही जात एखाद्या देशाच्या समाजात प्रभुत्व गाजवणारी का होते? त्या वर्गाच्या अगर जातीच्या हातात सत्ता असते म्हणून, मग ती सत्ता आर्थिक,धार्मिक, राजकीय अगर इतर कसलीही असो. ब्राह्मणांनी हे पाचसहा हजार वर्षांपूर्वी ओळखले. म्हणून ब्राह्मण लोक आपली […]


तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो

? तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.? आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काही तरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी […]


आपला हितकर्ता पक्ष कोणता ?

? सावधान ! सावधान ! सावधान : आपला हितकर्ता पक्ष कोणता ?? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात? आपला हितकर्ता कोण हे निवडतांना या पुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला सुद्धा बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण? कोणता पक्ष तुमच्या साठी प्राणाची पर्वा न करता […]