भीम स्तुती कि भीम-स्तोत्र ??
*भीम स्तुती कि भीम-स्तोत्र ??* भीम-स्तुती ह्या कवितेस “प्रार्थनेचा” दर्जा देणे योग्य आहे का? जर “नाही” तर विहारांमध्ये होणारे याचे पठण थांबवायला नको का ?? वि. तु. जाधव लिखित कविता हि कविता धार्मिक विधी-प्रसंगी म्हणण्यात येते… दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू – आद्य कुलभूषण तू, भिमराजा | सकल विद्यापती, […]