Religious


आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ??

आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ?? ” आपण लोकशाहीवरील आपल्या विश्वासाबाबत ठाम तर राहायलाच हवे, पण आपण असाही निर्धार केला पाहिजे की आम्ही जे काही करू त्यातून लोकशाहीच्या शत्रूंना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचे उच्चाटन करण्याच्या कामी आमची मदत मुळीच होता कामा  नये. जर लोकशाही […]


सुसंस्कृत, उत्साही मन संवर्धनासाठी धर्माची अत्यावश्यकता !

? सुसंस्कृत, उत्साही मन संवर्धनासाठी धर्माची अत्यावश्यकता !? डॉ.बाबासाहेब म्हणतात– मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म हि अत्यन्त आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे […]


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत धम्म प्रचार-प्रसाराची नवी यंत्रणा कोणती ?

—जनविचारार्थ जारी— ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत धम्म प्रचार-प्रसाराची नवी यंत्रणा कोणती ? ? A Post written by, –Prashik Anand– जय भीम मित्रांनो, खरे तर हा विषय धर्मांतरित बौद्धांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचाच म्हणावा लागेल. जरी आम्ही मुळात इतिहासकाळात बौद्धच होतो तरीही वर्षानुवर्षांच्या मनुवादी गुलामगिरीच्या दडपणाखाली, हिंदू धर्माच्या रोगट […]


धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी ??

–जनविचारार्थ जारी— A post written by, — Prashik Anand — ? धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोबर कि अशोका विजया दशमी??? जय भीम मित्रांनो, आंबेडकरी बौद्ध समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत नागपूर या नागलोकांच्या भूमीत केलेल्या धर्मांतराच्या आणि त्या अनुषंगाने परत एकदा या देशात घडवून आणलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाविषयी […]


महार कोण आहेत ?

महार कोण आहेत ?   Mr. Wilson यांनी मांडलेल्या मतानुसार ‘महाराष्ट्र’  हे नाव महार या नावामुळे पडले आणि म्हणून महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे त्यांचे मत आहे आणि या आपल्या मतास दुजोरा देतांना ते जे उदाहरण देतात जसे गुजराष्ट्र, गुजरांचे राष्ट्र, सौराष्ट्र हे सौराजांचे राष्ट्र इत्यादी. परंतु  या विधानावर आक्षेप […]