Monthly Archives: January 2017


रिपब्लिकन पार्टी चे तत्व क्रमांक 2- स्वविकास : स्त्री मुक्ती चा एकमेव आधार

? रिपब्लिकन पार्टी चे तत्व क्रमांक 2- स्वविकास : स्त्री मुक्ती चा एकमेव आधार? डॉ. बाबासाहेब म्हणतात… हिंदु लोकांत स्त्री म्हणजे एक पुरुषाच्या चैनीची वस्तु आहे, असा सर्व साधारण समज आहे आणि पुरुषांच्या इच्छेनुसार स्त्रियांनी वागावे अशी सर्वांची समजूत असते. स्त्री म्हणजे चैनीची वस्तु समजली गेल्यामुळे तिच्या शरीराला वस्त्रप्रावरणांनी व […]


घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका !

 ⁠⁠⁠? उघडा डोळे वाचा नीट ? ? घटनेला प्राणप्रिय मानून तिच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध व्हा ! लोकशाहीला प्रत्यक्षात जगायला शिका ! ? बाबासाहेब म्हणतात— भारताची राज्यघटना अंमलात येऊन पाच वर्षे झालीत. ही घटना चालते याचा विचार करावयास पाहिजे. बाह्यत्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंड मधील राज्ययंत्रणा, काही भाग सोडला तर […]


आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ??

आम्ही संघटनात्मक लोकशाही टिकवून ठेवण्याचा निर्धार केला आहे का ?? ” आपण लोकशाहीवरील आपल्या विश्वासाबाबत ठाम तर राहायलाच हवे, पण आपण असाही निर्धार केला पाहिजे की आम्ही जे काही करू त्यातून लोकशाहीच्या शत्रूंना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचे उच्चाटन करण्याच्या कामी आमची मदत मुळीच होता कामा  नये. जर लोकशाही […]


जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत नसतील तर आमचे मरण अटळ आहे…

? जर आपले सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत नसतील तर आमचे मरण अटळ आहे…? दिनांक 28 ऑक्टो्बर 1951 रोजी लुधियाना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले, ते आपल्या भाषणात म्हणाले… भारताच्या ब्रिटिशसतेच्या काळात ब्रिटिशांनी आम्हाला कसे फसविले हे तुम्हास मी सांगतो. ते भारतापासून शेकडो मैल दूर राहत असले तरी भारतात […]


विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे

डॉ.बाबासाहेबांचा आदेश ?? ? विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने  आपले चारित्र्य बनविले पाहिजे? औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमाने दि.12 डिसेम्बर1955 रोजी सभा भरविण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री. शंकरराव […]