ssdindia


पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग (SC) जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर…

? पूर्वाश्रमीचा अस्पृश्य वर्ग (SC) जर सामर्थ्यशाली व्हावयाचा असेल तर…? ” कोणताही वर्ग अगर कोणतीही जात एखाद्या देशाच्या समाजात प्रभुत्व गाजवणारी का होते? त्या वर्गाच्या अगर जातीच्या हातात सत्ता असते म्हणून, मग ती सत्ता आर्थिक,धार्मिक, राजकीय अगर इतर कसलीही असो. ब्राह्मणांनी हे पाचसहा हजार वर्षांपूर्वी ओळखले. म्हणून ब्राह्मण लोक आपली […]


आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही.

आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. दि. २३ मार्च १९२९ रोजी मु.बेळगाव येथील सभेतील भाषण. आपली अस्पृश्यता आपणच घालविली पाहिजे! व त्यादृष्टीने आपण सबळ व निर्भय होण्यानेच आपली अस्पृश्यता जाणार आहे. या बाबतीत आपणास बरेच कष्ट करावे लागतील व प्रसंगोचित आपणास स्पृश्यांशी दोन हात करण्याचा प्रसंग येणार […]


तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो

? तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.? आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काही तरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी […]


देव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर इत्यादी मानव समूहाबद्दल संशोधनात्मक माहिती

? धम्म अभ्यासकांच्या हितार्थ जारी? संकलन- अशोक भरणे. मित्रहो, बरेचदा बौद्ध साहित्यात’ देव ‘ हा शब्द येतो व त्यामुळे वाचक व अभ्यासकही बुचकळ्यात पडतात! म्हणूनच, प्रथमतः बौद्ध साहित्यानुसार देव हा शब्द कसा वापरला जातो हे समजून घेणे महत्वाचे ठरेल. यासंबंधात, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ‘ प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती […]


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुढार्‍यांविषयी असलेले मत

? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुढार्‍यांविषयी असलेले मत ? संकलन : अजय माळवे, आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जावयाचे आहे . तेव्हा मी म्हणेन तेच नावाडी व चांगली नाव मला मिळाली पाहिजे, तरच मी नावेत पाय टाकीन . मोडकी नाव व कुचकामाचे नावाडी दिलेत तर मी नावेत मुळीच पाय ठेवणार नाही. […]