डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुढार्‍यांविषयी असलेले मत


? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुढार्‍यांविषयी असलेले मत ?

संकलन : अजय माळवे,

आपणाला यावेळी मोठा समुद्र ओलांडून जावयाचे आहे . तेव्हा मी म्हणेन तेच नावाडी व चांगली नाव मला मिळाली पाहिजे, तरच मी नावेत पाय टाकीन . मोडकी नाव व कुचकामाचे नावाडी दिलेत तर मी नावेत मुळीच पाय ठेवणार नाही. मलाही तुमचा पुढारीपणा नको आहे . यासाठी तुम्ही सर्वांनी ध्यानात ठेवा की प्रत्येकाला लायकी पाहीजे . ” नामसे नही कामसे है ” ही गोष्ठ लक्षात ठेवा .

खंड १८ , भाग १ ,

समता सैनिक दल, बदलापूर
www.ssdindia.org
(संविधानिक रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बाधणीसाठी कटिबद्ध)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.