स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे
? स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौबल्य टाकून, कंबर कसून आपली चळवळ ( Republican movement) मजबूत करण्यासाठी पुढे आले पाहिजे.? तारीख 25 डिसेंबर1952 रोजी कोल्हापूर येथे कोल्हापुरातील स्त्रियांच्या निरनिराळ्या नऊ संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेथील राजाराम चित्रपटगृहात मोठ्या थाटाने मानपत्र अर्पण करण्यात आले व त्यांनी स्त्रियांच्या विनंतीवरून आपल्या हिंदू कोड बिलात कोणकोणते […]
