Social


तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो

? तरुणांनो आत्मविश्वास बाळगा आणि लक्षात ठेवा- सतत दिर्घोद्योगांनेच मनुष्य पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.? आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काही तरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी […]


आपले संघटन कोणते ? 1

आपले संघटन कोणते ? संकलन : अजय माळवे, मुंबई आजची परीस्थिती बघता सर्वच डाॅ. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे पुढारी, कार्यकर्ता व समाज हे मोठे छातीठोकपणे मिरवत आहे की आम्हीच काय ते बाबासाहेबांची चळवळ पुढे नेत आहोत, त्यांच्याच विचाराने आम्ही चाललो आहोत याचा विचार करणे खुप आवश्यक आहे. मग आपण समाजापासून […]


चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर

# चळवळीचा वृक्ष वाढवावयाचा असेल तर # Post by : Prashik Anand मी आधी मुळं की झाड यावर विचार केल्यावर मला असे आढळले की ज्याला आपण वृक्ष (tree) म्हणतो त्यात एकंदरीत दोन भागांचा समावेश होतो..एक अधोगामी (downward-intangible) दिशेने होणारी वाढ ज्याला आपण मुळे (roots) म्हणतो तर दुसरे ऊर्ध्वगामी (upward-tangible) दिशेने […]


बाबासाहेबांचा आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा संदेश

? बाबासाहेबांचा आपल्या अनुयायांना अतिशय महत्वाचा संदेश? “ज्या समाजात नीतीमत्ता अशा प्रकारची आहे की, ज्या कारणामुळे समाज एकवट होतो ती करणे स्तुत्य धरली जातात व ज्या कारणामुळे समाज दुभंग होतो ती करणे निंद्य निंदाजनक मानली जातात त्या समाजास जीवनकलहात यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. व ज्या समाजाची नीतीमत्ता अशा प्रकारची आहे […]


शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4

?शिवाजी महाराज आणि☀ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रतेक अम्बेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे? खुप गैरसमज आहेत शिवाजी अणि बाबासाहेबाबद्दल…..‼ मुद्दामपणे शिवाजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा खोटा इतिहास मराठा संघ,संभाजी ब्रिग्रेट ह्या संघटना चुकीच्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न करतात, कुठलाही अभ्यास नसलेली व्यक्तीच अशे करू शकते❗ प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या […]