चौथी संघटना ? बेशिस्तपनाचे लक्षण
Questions by Mr. Akshay प्रशिक सर, १.The Republicans मुळे रिपब्लिकन कन्सेप्टचा जाहीर प्रचार होत असेल तर विरोध कशाकरिता? २.पक्षबांधणी करण्यापूर्वी एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जागृती करणे फलदायी साबित होऊ शकत नाही काय? ३.मी The Republicans चा समर्थकही नाही,पण त्यांच्यांशी भांडण करुन आपण आपल्याच समविचारी मित्रांपासून अलग तर नाही ना पडत? ४.रिपब्लिकन […]