Monthly Archives: August 2016


विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती

विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती ================================== By : Ariah Bouddha अलीकडे जीवन हरवून बसलेल्या माणसांचा लोंढा अध्यात्माच्या पायथ्याशी शरण जाऊ लागला आहे. माणूसपण मिळविण्यासाठी धडपडणारी माणसे जीवनाच्या चक्रव्युहात माणूसपण हरवून बसतात. भौतिक सुखाच्या अमानवीय तृप्तीसाठी चाललेली स्पर्धा जीवनात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करते. जगण्याचा अर्थच समजून घेता न आल्याने […]


स्वतंत्र भारताचे भवितव्य : एक दृष्टिक्षेप

? स्वतंत्र भारताचे भवितव्य : एक दृष्टिक्षेप? ?? स्वातंत्र्य दिना निमित्त ?? A post written by -Prashik Anand- ( समता सैनिक दल, HQ, दीक्षाभूमी, नागपूर) –जनविचारार्थ जारी– जय भीम मित्रांनो ? आपण सर्व भारतीयांना 70 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक सदिच्छा !! आज देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षे लोटली आहेत. […]


श्रद्धा कि अंधश्रद्धा

–जनविचारार्थ जारी– ? श्रद्धा कि अंधश्रद्धा? A post written by -Prashik Anand- ( The Buddhist Society of India, Nagpur.) जय भीम मित्रांनो ? || बुद्धम सरणं गच्छामी धम्मम सरणं गच्छामी संघम सरणं गच्छामी || प्रथम ‘बुद्धम सरणं गच्छामी’ भागाविषयी बोलायचे झाल्यास (मी) बुद्धाच्या आश्रयास (refuge) जातो. म्हणजेच प्रज्ञा (सद्सदविवेकबुद्धी) च्या […]


डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या चळवळी

डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या चळवळी सप्रेम जय भीम मित्रांनो?? डॉ. बाबासाहेबांनी आपल्या चळवळी ( त्यांनी जन्मास घातलेल्या संघटना इतर संघटना नव्हेत हे विशेष) सदोदित शक्तिशाली ठेवण्यासाठी तीन मुख्य बाबींची गरज असल्याचे सांगितले आहे..त्या म्हणजे पैसा, वेळ आणि बुद्धी या तीन बाबी होत ज्याच्या आधारावर चळवळ उभी राहते. तेव्हा समाजातील प्रत्येक […]