Religious


सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल

🏵 सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती व राजकीय क्रांती पुढील वाटचाल🏵 आधुनिक भारताच्या इतिहासात इसवी सन १८१८ मध्ये इंग्रजांनी वीर सिदनाक महार यांच्या नेतृत्वात असलेल्या महार सैनिकांच्या ताकदीवर भीमा कोरेगावच्या लढाईत पेशवाईचा निर्णायक पराभव करून महाराष्ट्रात सुरु असलेले तेव्हाचे ब्राह्मणांकरवी मनुस्मृतीराज नेस्तनाबूत केले. हि लढाई इंग्रजांच्या दृष्टीने जरी राजकीय सत्तांतराची (क्रांतीची) […]


महापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक

महापुरुष आणि समाजसुधारक यातील फरक Post By : Aayu. Sushil Jambhulkar. जातीचे राजकारण करण्यासाठी बहुजन आणि मुळनिवाशी प्रचारकांनी बाबासाहेब आणि बुद्धाच्या प्रतिमेसोबत कुठुन -कुठुन शोधून आणून कित्येक समाज सुधारक एका रांगेत बसविलेत.पण या सर्व फोटोंत बाबासाहेब आणि बुद्ध लुप्त झालेत! महापुरुष आणि समाजसुधारक यांच्यात फरक असतो. बाबासाहेब महापुरुषाला सत्यनिष्ठा आणि […]


स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग

💥 स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग💥 मित्रांनो, आजघडीला भारतात मात्र एकजिनसी समाजरचना दिसत नाही. ही राष्ट्रनिर्मिती मधील मोठी अडचण होय. या अडचणीवर शक्य तितक्या लवकर मात करणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांना कायद्यापुढील समानता ज्याअर्थी मान्य करण्यात आली आहे त्याअर्थी सर्व भारतीयांसाठी समान कायदे असणे हेही […]


हिंदूंचे सण

जय भीम मित्रांनो 🙏 दिवाळी (हिंदूंच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण) या विषयावर काहीसा गांभीर्याने विचार केल्यावर एक बाब मला आपल्यापुढे मांडाविशी वाटते ती अशी की, बाबासाहेबांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात कुठेही दिवाळी, दीपदानोत्सव किंवा बळीराजा याच्या अस्तित्वाविषयी काहीच लिहिलेले आढळत नाही. दुसरे […]


आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही.

आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. दि. २३ मार्च १९२९ रोजी मु.बेळगाव येथील सभेतील भाषण. आपली अस्पृश्यता आपणच घालविली पाहिजे! व त्यादृष्टीने आपण सबळ व निर्भय होण्यानेच आपली अस्पृश्यता जाणार आहे. या बाबतीत आपणास बरेच कष्ट करावे लागतील व प्रसंगोचित आपणास स्पृश्यांशी दोन हात करण्याचा प्रसंग येणार […]