Daily Archives: 15/01/2017


बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून

बाबासाहेबांचा राजकारणात प्रवेश : साल 1919 पासून 1919 सालापासून म्हणजे गांधींनी पाय टाकला तेव्हा पासून मी राजकारणात आहे. तरीही त्यांच नि माझं जुळलं नाही. अनेक प्रकारच्या खटपटी आम्ही केल्या .महाडच्या पाण्याचा सत्याग्रह, नाशिकच्या मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, नाना प्रकारचे सत्याग्रह केलेत. परंतु कोणी सहानुभूती दाखवली नाही. वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्रे येत.बातमीदार येत […]


⁠⁠लोकशाही वरील धोके टाळण्यासाठी आमचे कर्तव्य

 ⁠⁠⁠? लोकशाही वरील धोके टाळण्यासाठी आमचे कर्तव्य?   ” आपली सर्वसाधारण धारणा आहे की आपणास स्वातंत्र्य मिळाले आहे. ब्रिटीश निघुन गेले आहेत. लोकशाहीला पोषक असे संविधान मिळालेले आहे आणि अर्थातच आपणास यापेक्षा जास्त काय हवे आहे? यापेक्षा जास्त काही न करता आपला कार्यभाग संपलेला आहे असे समजुन आपण आता विश्रांती […]