Info Blog


तुमची मुक्ती राजकीय शक्तीत आहे

💥 तुमची मुक्ती राजकीय शक्तीत आहे. 💥 दि. ४ मे, १९३३ रोजी जी. आय. पी. रेल्वे क्वॉर्टर्स, सँडहर्स्ट रोड, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराची सभा त्यांच्या चाहत्यांनी आयोजित केली होती. तेव्हा सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ” माझ्या कार्याचा आणि गुणांचा आपण खूप गौरव केला आहे. […]


स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो.

💥 स्वतःच उद्धार स्वतःच करायचा असतो.💥 ” आपला उध्दार कराया आपणच कंबर कसली पाहीजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिध्द करून घेतली पाहीजे. या कामात अनेकांचे जीव जातील. आपल्या पुर्वजांनी रणांगणांत आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिध्द केलेला आहे; […]


घटनेतील संकेत आणि नीतीच्या राजकारणाची आवश्यकता

💥 घटनेतील संकेत आणि नीतीच्या राजकारणाची आवश्यकता💥 ” प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती याचे पालन करणे आवश्यक आहे. सरकार बनविण्याच्या पध्द्तीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र […]


हिंदूंचे सण

जय भीम मित्रांनो 🙏 दिवाळी (हिंदूंच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण) या विषयावर काहीसा गांभीर्याने विचार केल्यावर एक बाब मला आपल्यापुढे मांडाविशी वाटते ती अशी की, बाबासाहेबांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात कुठेही दिवाळी, दीपदानोत्सव किंवा बळीराजा याच्या अस्तित्वाविषयी काहीच लिहिलेले आढळत नाही. दुसरे […]


समता सैनिक दलाची स्थापना

शिकवा,चेतवा आणि संघटित करा ! संग्राहक : नितीन गायकवाड (www.ssdindia.org) १९२६-२७ च्या सुमारास या दलाची स्थापना करण्याची मुहूर्तमेढ महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली. यावेळी महाडच्या सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीतीने पार पाडण्यासाठी अशा संघटित दलाची फारच आवश्यकता होती. आम्ही स्थापन केलेल्या या समता सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व […]