ssdindia


हिंदूंचे सण

जय भीम मित्रांनो ? दिवाळी (हिंदूंच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण) या विषयावर काहीसा गांभीर्याने विचार केल्यावर एक बाब मला आपल्यापुढे मांडाविशी वाटते ती अशी की, बाबासाहेबांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या भारताच्या इतिहासावर लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात कुठेही दिवाळी, दीपदानोत्सव किंवा बळीराजा याच्या अस्तित्वाविषयी काहीच लिहिलेले आढळत नाही. दुसरे […]


ज्या वृक्षाच्या छायेखाली गुण्यागोविंदाने बसावयाचे आहे, त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करु नका

? ज्या वृक्षाच्या छायेखाली गुण्यागोविंदाने बसावयाचे आहे, त्या छायेच्या फांद्या तोडण्याचा दुष्टपणा करु नका? संकलन: नितीन गायकवाड खरे पाहिले असता मला या कायदे मंडळात जाण्यापेक्षा कायदे मंडळाच्या बाहेर राहुन कार्य करण्यात अधिक बरे,असे वाटते. माझ्यापुढे आज धर्मांतराचा प्रश्न आहे. नवीन कॉलेजची काळजी आहे व इतर बरीच सार्वजनिक कामे आहेत. तरीसुद्धा […]


इतिहास शौर्याचा

? इतिहास शौर्याचा? (धर्मांतराच्या अनुषंगाने बृहन्मुंबई येथे घेण्यात आलेल्या त्याकाळातील स.सै. दलाच्या ठरावाची बातमी)? समता सैनिक दल, बृहन्मुंबई वरील दलाच्या विद्यमाने सर्व डिव्हिजन मधील ऑफिसर्स व सैनिकांस कळविण्यात येते की, प.पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख २५/५/५६ रोजी नरेपार्क येथील जाहीर सभेत बौद्ध धर्माविषयी अखिल दलित समाजास आदेश दिल्याप्रमाणे येत्या […]


समता सैनिक दलाच्या शाखा सर्वत्र स्थापून आपली शक्ती वाढवा

??? समता सैनिक दलाच्या शाखा सर्वत्र स्थापून आपली शक्ती वाढवा? संकलन: नितीन गायकवाड माझ्या समता सैनिक दलाच्या शूर सैनिकांनो, आज या संयुक्त प्रांतात दलाचे दुसरे अधिवेशन भरले आहे. गेल्या १७ वर्षांपासून या दलाचे कार्य मुंबई व मध्यप्रांत येथे मोठ्या जोराने चालले आहे. या दोन्ही प्रांतात काही वर्षांपूर्वी आपल्या किंवा इतर […]


समता सैनिक दलाची स्थापना

शिकवा,चेतवा आणि संघटित करा ! संग्राहक : नितीन गायकवाड (www.ssdindia.org) १९२६-२७ च्या सुमारास या दलाची स्थापना करण्याची मुहूर्तमेढ महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली. यावेळी महाडच्या सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीतीने पार पाडण्यासाठी अशा संघटित दलाची फारच आवश्यकता होती. आम्ही स्थापन केलेल्या या समता सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व […]