Daily Archives: 16/03/2017


महाडच्या सत्याग्रहात रोवलीत रिपब्लिकन पार्टीची बीजे

-जनज्ञानार्थ जारी– ? महाडच्या सत्याग्रहात रोवलीत रिपब्लिकन पार्टीची बीजे.? A post written by, –Prashik Anand– सप्रेम जय भीम मित्रांनो, खरे तर विषयाचं शीर्षक बघून रिपब्लिकन पार्टी चा द्वेष करणाऱ्या भल्याभल्यांना जरा धक्काच बसला असेल किंबहुना पायाखालची जमीन तरी सरकल्यासाखे वाटणे स्वाभाविकच आहे, नाही का?? त्याला कारणही तसेच आहे…कारण महाडचा चवदार […]