स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग

? स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा म्हणजे राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांच्या भारत-राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पास सुरुंग? मित्रांनो, आजघडीला भारतात मात्र एकजिनसी समाजरचना दिसत नाही. ही राष्ट्रनिर्मिती मधील मोठी अडचण होय. या अडचणीवर शक्य तितक्या लवकर मात करणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांना कायद्यापुढील समानता ज्याअर्थी मान्य करण्यात आली आहे त्याअर्थी सर्व भारतीयांसाठी समान कायदे असणे हेही […]


आपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

? आपली पार्टी – आपली माणसं : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ? ? भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे. ? ४ ऑक्टोबर, १९४५, पुणे येथे बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर निवडणुकीबाबत आपल्या भाषणात म्हणतात,? “मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की ?आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्या शिवाय आपला सामाजिक […]


तुमची मुक्ती राजकीय शक्तीत आहे

? तुमची मुक्ती राजकीय शक्तीत आहे. ? दि. ४ मे, १९३३ रोजी जी. आय. पी. रेल्वे क्वॉर्टर्स, सँडहर्स्ट रोड, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्काराची सभा त्यांच्या चाहत्यांनी आयोजित केली होती. तेव्हा सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ” माझ्या कार्याचा आणि गुणांचा आपण खूप गौरव केला आहे. […]


स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो.

? स्वतःच उद्धार स्वतःच करायचा असतो.? ” आपला उध्दार कराया आपणच कंबर कसली पाहीजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिध्द करून घेतली पाहीजे. या कामात अनेकांचे जीव जातील. आपल्या पुर्वजांनी रणांगणांत आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिध्द केलेला आहे; […]


घटनेतील संकेत आणि नीतीच्या राजकारणाची आवश्यकता

? घटनेतील संकेत आणि नीतीच्या राजकारणाची आवश्यकता? ” प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती याचे पालन करणे आवश्यक आहे. सरकार बनविण्याच्या पध्द्तीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र […]